जागतिक माहिती पत्रिका
यहोवाचे साक्षीदार असं मानतात, की इतर साक्षीदारांसोबत उपासनेसाठी एकत्र येणं हे त्यांच्या धार्मिक विश्वासासाठी खूप महत्त्वाचंय. त्यांच्या या सभा सहसा ‘राज्य सभागृह’ म्हटल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये होतात. या सभांमध्ये बायबलचं शिक्षण दिलं जातं आणि त्या सगळ्यांसाठी खुल्या असतात.