व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे मित्र बना

वाढवणारा देव आहे

वाढवणारा देव आहे

एखाद्याच्या मनात सत्य कसं वाढतं हे तुम्हाला माहीत आहे का?

आईवडिलांनो, तुमच्या मुलांसोबत १ करिंथकर ३:६, ७ ही वचनं वाचा आणि त्यांवर चर्चा करा.

हे पान डाऊनलोड करून प्रिंट करा.

वाढवणारा देव आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, अंकांप्रमाणे चित्रात रंग भरायला मुलांना मदत करा. आणि हे करत असताना, दिलेल्या प्रश्‍नांवर त्यांच्यासोबत चर्चा करा.