व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना ९-१०

“पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया”

“पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया”

९:१२-१४, २४-२६; १०:१-४

खंडणीद्वारे मानवजातीच्या पापाचे प्रायश्‍चित्त करण्यासाठी किंवा पापाच्या क्षमेसाठी देवाने केलेल्या योजनेला निवासमंडप सूचीत करत होतं. निवासमंडपाचे चार पैलू कोणत्या गोष्टींना सूचीत करतात हे दाखवण्यासाठी खाली दिलेल्या जोड्या जुळवा.

  1. पडदा

  2. बलिदानाचं रक्‍त कराराच्या कोशासमोर शिंपडणं

  3. परमपवित्र स्थान

  4. मुख्य याजक

 
  • येशू

  • स्वर्ग

  • यहोवासमोर खंडणीचं मोल अर्पण करणं

  • ख्रिस्ताचं शरीर