व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना ७–८

“मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी असणारा याजक”

“मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी असणारा याजक”

७:१-३, १७

मलकीसदेक कशा प्रकारे येशूला सूचित करतो?

  • ७:१​—राजा आणि याजक

  • ७:३, २२-२५​—कोणताही पूर्वज किंवा वारसदार असल्याची नोंद नाही

  • ७:५, ६, १४-१७​—वारशाने नाही तर यहोवाने नियुक्‍त केल्यामुळे मिळालेलं याजकपद

ख्रिस्ताचं याजकपद अहरोनच्या याजकपदापेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे? (इन्साइट-१ पृ. १११३ परि. ४-५)