१६-२२ सप्टेंबर
इब्री लोकांना ११
गीत ५४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“विश्वासाचं महत्त्व”: (१० मि.)
इब्री ११:१—विश्वासाची व्याख्या (टेहळणी बुरूज१६.१० पृ. २७ परि. ६)
इब्री ११:६—देवाला खूश करण्यासाठी विश्वासाची गरज आहे (टेहळणी बुरूज१३-E ११/१ पृ. ११ परि. २-५)
इब्री ११:३३-३८—विश्वासामुळे गतकाळातल्या देवाच्या सेवकांना कठीण परिस्थितीला तोंड देता आलं (टेहळणी बुरूज१६.१० पृ. २३ परि. १०-११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
इब्री ११:४—हाबेलचा विश्वास कशावर आधारित होता? (इन्साइट-१ पृ. ८०४ परि. ५)
इब्री ११:५—हनोखच्या विश्वासामुळे त्याला कोणतं प्रतिफळ मिळालं? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.१ पृ. १२-१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इब्री ११:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेला येण्याचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“दुष्काळाच्या वर्षात तुम्ही काय कराल?” (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २१ परि. ८-१३; पृ. १६९ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४९ आणि प्रार्थना