व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १-२

येशू पहिला चमत्कार करतो

येशू पहिला चमत्कार करतो

२:१-११

येशूने केलेल्या पहिल्या चमत्कारामुळे आपल्याला त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल समजतं. बायबलचा हा अहवाल आपल्याला पुढील गोष्टींबद्दल काय शिकवतो?

  • येशूचा मनोरंजनाच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन होता, त्याने जीवनाचा आनंद घेतला आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवला

  • येशूने लोकांच्या भावनांचा विचार केला

  • येशू उदार होता