१८-२४ सप्टेंबर
दानीएल १-३
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे प्रतिफळ मिळतात”: (१० मि.)
[दानीएल पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
दान ३:१६-२०—दानीएलच्या सोबत्यांनी एकनिष्ठा सोडून देण्याच्या तीव्र दबावाचा यशस्वी रीत्या सामना केला (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. २५-२६ परि. १५-१६)
दान ३:२६-२९—त्यांच्या एकनिष्ठेमुळे यहोवाच्या नावाची स्तुती झाली आणि त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले (टेहळणी बुरूज१३ १/१५ पृ. १० परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
दान १:५, ८—राजा खात असलेलं अन्न खाल्ल्यामुळे आपण अशुद्ध होऊ असं दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांना का वाटलं? (इन्साइट-२ पृ. ३८२)
दान २:४४—देवाचं राज्य, पुतळ्यात दर्शवण्यात आलेल्या राज्यांना नष्ट का करेल? (टेहळणी बुरूज१२ ६/१५ पृ. १७ वरील चौकट; टे.बु.०१ १०/१५ पृ. ६ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) दान २:३१-४३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) ईयो २६:७—सत्य शिकवा—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) रोम १५:४—सत्य शिकवा—पुनर्भेट घ्या आणि घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१७.०२ पृ. २९-३०—विषय: आपण कितपत सहन करू शकतो हे आधीच पाहून, त्यानुसार आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात हे यहोवा ठरवतो का?
ख्रिस्ती जीवन
“मोहाचा सामना करताना एकनिष्ठ राहा”: (८ मि.) चर्चा.
“कुटुंबातल्या सदस्याला बहिष्कृत करण्यात येतं तेव्हा एकनिष्ठ राहा”: (७ मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ५ परि. ७-१५
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना