१८-२४ सप्टेंबर
एस्तेर ६-८
गीत ११५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
एस्ते ७:४—यहुद्यांचा नाश केल्यामुळे “राजाचंही मोठं नुकसान” कसं होणार होतं? (टेहळणी बुरूज०६ ३/१ ६ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) एस्ते ८:९-१७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्तीला सभेला यायचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२२.०१ १०-११ ¶८-१०—विषय: याकोबसारखे चांगले शिक्षक व्हा—साध्यासोप्या पद्धतीने शिकवा. (शिकवणे अभ्यास १७)
ख्रिस्ती जीवन
“तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २२ ¶१-९, सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १० आणि प्रार्थना