व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

अधिकार चालवताना यहोवासारखं वागा

अधिकार चालवताना यहोवासारखं वागा

यहोवाकडे सगळ्यात जास्त अधिकार आहे (१रा २२:१९; यहोवा के करीब अध्या. ६ ¶५)

आपल्या अधिकाराखाली असलेल्यांना यहोवा आदर देतो (१रा २२:२०-२२; टेहळणी बुरूज२१.०२ ४ ¶९)

यहोवाने एका स्वर्गदूताच्या कामावर आशीर्वाद दिला (१रा २२:२३; इन्साइट-२ २४५)

खासकरून मंडळीतल्या वडिलांनी आणि कुटुंबप्रमुखांनी अधिकार चालवताना यहोवासारखं वागलं पाहिजे. (इफि ६:४; १पेत्र ३:७; ५:२, ३) जर त्यांनी असं केलं, तर मंडळीत आणि कुटुंबात सगळे आनंदी आणि समाधानी राहू शकतील.