१८-२४ मे
उत्पत्ति ४०-४१
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा योसेफची सुटका करतो”: (१० मि.)
उत्प ४१:९-१३—फारोला योसेफबद्दल कळतं (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४ परि. ४-५)
उत्प ४१:१६, २९-३२—यहोवा फारोच्या स्वप्नांचा अर्थ योसेफला कळवतो (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४-१५)
उत्प ४१:३८-४०—योसेफ फारोखालचा सर्वात मोठा अधिकारी बनतो (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १५ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प ४१:१४—योसेफ फारोसमोर जाण्याआधी मुंडन का करतो? (टेहळणी बुरूज१५-E ११/१ पृ. ९ परि. १-३)
उत्प ४१:३३—योसेफ फारोशी ज्या पद्धतीने बोलला, त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०९ ११/१५ पृ. २८ परि. १४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४०:१-२३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना विचारा: या पुनर्भेटीसाठी पती-पत्नींनी मिळून तयारी केली होती, हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येतं? वचन विषयाशी कसं संबंधित आहे, हे बांधवाने कशा प्रकारे स्पष्ट केलं?
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
योसेफसारखं बना—लोक वाईट वागतात तेव्हासुद्धा त्यांच्याशी चांगलं वागा: (६ मि.) यहोवाचे मित्र बना—वाईट वागणूक मिळते तेव्हा सहनशीलता दाखवा हा व्हिडओ दाखवा. त्यानंतर मुलांना स्टेजवर बोलवून विचारा: केतन आणि केतकीला कोणत्या गोष्टीमुळे वाईट वाटलं? योसेफकडून त्यांना कोणती गोष्ट शिकायला मिळाली?
मंडळीच्या गरजा: (९ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ३२-३४
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३८ आणि प्रार्थना