६-१२ मे
२ करिंथकर ४-६
गीत २४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आम्ही धैर्य सोडत नाही”: (१० मि.)
२कर ४:१६—यहोवा आपल्याला “दिवसेंदिवस नवीन” करतो (टेहळणी बुरूज०४ ८/१५ पृ. २५ परि. १६-१७)
२कर ४:१७—सध्या आपल्याला तोंड द्यावी लागणारी संकटं “तात्पुरती व हलकी” आहेत (इन्साइट-१ पृ. ७२४-७२५)
२कर ४:१८—आपण आपलं लक्ष भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांवर केंद्रित केलं पाहिजे
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२कर ४:७—मातीच्या भांड्यातली संपत्ती काय आहे? (टेहळणी बुरूज१२-E २/१ पृ. २८-२९)
२कर ६:१३—आपली “मने मोठी” करण्याविषयी देण्यात आलेल्या सल्ल्याचं पालन आपण कसं करू शकतो? (टेहळणी बुरूज०९ ११/१५ पृ. २१ परि. ७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २कर ४:१-१५ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. अचूक वाचन हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ५ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०४ ७/१ पृ. ३०-३१—विषय: बाप्तिस्मा झालेल्या प्रचारकाने, बाप्तिस्मा न झालेल्या एखाद्या प्रचारकासोबत लग्नाच्या हेतूने भेटीगाठी करणं योग्य आहे का? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
बदललेल्या परिस्थितीतही होता होईल तितकं करणं: (८ मि.) व्हिडिओ दाखवा. मग पुढील प्रश्न विचारा: बंधू फॉस्टर यांनी आपल्या तरुण वयात यहोवाला सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न कसा केला? कोणत्या गोष्टीमुळे त्यांची परिस्थिती बदलली? बदललेल्या परिस्थितीतसुद्धा बंधू फॉस्टर होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं का म्हणता येईल? त्यांच्या अनुभवातून तुम्हाला कोणता धडा शिकायला मिळाला?
मंडळीच्या गरजा: (७ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या पृ. १२१ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४४ आणि प्रार्थना