२-८ जून
नीतिवचनं १६
गीत ३६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. चांगले निर्णय घेण्यासाठी तीन प्रश्न
(१० मि.)
यहोवा देत असलेलं मार्गदर्शन माझ्या भल्यासाठी आहे यावर माझा भरवसा आहे का? (नीत १६:३, २०; टेहळणी बुरूज१४ १/१५ १९-२० ¶११-१२)
माझ्या निर्णयामुळे यहोवाला आनंद होईल का? (नीत १६:७)
इतरांच्या वागण्या-बोलण्याचा माझ्यावर खूप जास्त परिणाम होतोय का? (नीत १६:२५; टेहळणी बुरूज१३ ९/१५ १७ ¶१-३)
स्वतःला विचारा, ‘या प्रश्नांमुळे मला कपड्यांच्या बाबतीत आणि हेयर स्टाईलच्या बाबतीत चांगली निवड करायला कशी मदत होऊ शकते?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत १६:२२—“मूर्खांना आपल्याच मूर्खपणामुळे शिक्षा मिळते” याचा काय अर्थ होतो? (इन्साइट-१ ६२९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत १६:१-२० (शिकवणे अभ्यास १२)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. jw.org या वेबसाईटमुळे समोरच्याला कसा फायदा होऊ शकतो हे दाखवा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी पूर्वी नकार दिलेल्या एका व्यक्तीला पुन्हा बायबल अभ्यास करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
६. भाषण
(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ३५ मुद्दा १-२—विषय: आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो? (शिकवणे अभ्यास ८)
गीत ३२
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २७ ¶१०-१८