१३-१९ मे
स्तोत्रं ३८-३९
गीत १२५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. स्वतःला जास्त दोष द्यायचं सोडून द्या
(१० मि.)
स्वतःला नको तितका दोष देण्याची भावना आपल्यासाठी चिरडून टाकणाऱ्या ओझ्यासारखी असू शकते (स्तो ३८:३-८; टेहळणी बुरूज२०.११ २७ ¶१२-१३)
आधी होऊन गेलेल्या चुकांवर विचार करत बसण्याऐवजी, यहोवाला खूश करण्यासाठी पुढे काय करता येईल यावर लक्ष लावा (स्तो ३९:४, ५; टेहळणी बुरूज०२ ११/१५ २० ¶१-२)
दोषीपणाच्या भावनेमुळे कठीण वाटत असलं तरी प्रार्थना करायचं सोडू नका (स्तो ३९:१२; टेहळणी बुरूज२१.१० १५ ¶४)
जर तुम्हाला जास्त दोषी वाटत असेल, तर लक्षात ठेवा की यहोवा पश्चात्ताप करणाऱ्यांना “मोठ्या मनाने क्षमा” करतो.—यश ५५:७.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ३९:१—कोणत्या परिस्थितीत आपल्याला “तोंडाला लगाम” घालायचं तत्त्व लागू करायची गरज पडेल? (टेहळणी बुरूज२२.०९ १३ ¶१६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ३८:१-२२ (शिकवणे अभ्यास २)
४. समजूतदारपणे वागा—पौलने काय केलं?
(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा धडा ५ मुद्दे १-२ वर चर्चा करा.
५. समजूतदारपणे वागा—पौलने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा ५ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर चर्चा करा.
गीत ४४
६. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
७. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ९ ¶१७-२४, पान ७३ वरची चौकट