देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
फक्त एका व्यक्तीमुळेही फरक पडू शकतो का?
मवाबी लोकांनी इस्राएलांना वाईट गोष्टीच्या मोहात पाडलं (गण २५:१, २; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶१-२)
इस्राएली लोक यहोवाला विश्वासू राहिले नाहीत आणि ते स्वार्थी बनले. त्यामुळे यहोवाचा राग त्यांच्यावर भडकला (गण २५:३-५; देवाचे प्रेम अध्या. ९ ¶४)
एका व्यक्तीने धाडस दाखवून जे पाऊल उचललं, त्यामुळे यहोवाचा राग शांत झाला (गण २५:६-११)
स्वतःला विचारा, ‘आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी मला कोणकोणत्या परिस्थितीत धैर्य दाखवावं लागेल?’