५-११ फेब्रुवारी
मत्तय १२-१३
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त”: (१० मि.)
मत्त १३:२४-२६—एक मनुष्य आपल्या शेतात चांगले बी पेरतो आणि त्याचा शत्रू येऊन शेतात जंगली गवताचे बी पेरतो (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. ९-१० परि. २-३)
मत्त १३:२७-२९—कापणीपर्यंत गहू आणि जंगली गवत सोबत वाढले (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १० परि. ४)
मत्त १३:३०—कापणीदरम्यान कापणी करणाऱ्यांनी आधी जंगली गवत गोळा केले आणि मग गहू गोळा केले (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १२-१३ परि. १०-१२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त १२:२०—येशूच्या दयाळूपणाचं आपण अनुकरण कसं करू शकतो? (“मिणमिणती वात” अभ्यासासाठी माहिती-मत्त १२:२०, nwtsty)
मत्त १३:२५—प्राचीन काळात खरोखरच लोक दुसऱ्याच्या शेतात निदण किंवा जंगली गवत पेरत असतील का? (टेहळणी बुरूज१६.१० पृ. ३२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १२:१-२१
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. २ परि. १०-१२
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“राज्याचे दृष्टान्त आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम”: (१० मि.) चर्चा. या दृष्टान्तांचा आपल्या सेवाकार्यावर कसा परिणाम व्हायला हवा यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ११ परि. १०-१९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३६ आणि प्रार्थना