व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे होणारं दुःख सहन करण्यासाठी आपल्याला कुठून मदत मिळू शकते?

वचन: २कर १:३, ४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मृत्यूनंतर एका व्यक्‍तीचं काय होतं?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: मृत्यूनंतर एका व्यक्‍तीचं काय होतं?

वचन: उप ९:५, १०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मरण पावलेल्या लोकांसाठी कोणती आशा आहे?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: मरण पावलेल्या लोकांसाठी कोणती आशा आहे?

वचन: प्रेका २४:१५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मरण पावलेल्यांना कुठे जिवंत करण्यात येईल?