देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही
ईयोबने देवाला दोष दिला आणि तसं करणं चुकीचं होतं (ईयो २७:१, २)
ईयोबने जरी चुका केल्या, तरी तो नीतिमान आहे असं तो स्वतःबद्दल म्हणू शकला (ईयो २७:५; इन्साइट-१ १२१० ¶४)
यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपण परिपूर्ण असणं गरजेचं नाही, तर यहोवावर पूर्ण मनाने प्रेम करणं गरजेचं आहे (मत्त २२:३७; टेहळणी बुरूज१९.०२ २ ¶३-५)
यावर मनन करा: यहोवा आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, हे माहीत झाल्यामुळे आपल्याला विश्वासात टिकून राहायला कशी मदत होते?