२२-२८ जुलै
१ तीमथ्य १-३
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“चांगल्या कामासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करा”: (१० मि.)
[१ तीमथ्य पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
१ती ३:१—मंडळीत वडील म्हणून पात्र ठरण्याकरता बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे (टेहळणी बुरूज१६.०८ पृ. २०-२१ परि. ३)
१ती ३:१३—चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्या बांधवांना आशीर्वाद मिळतात (आपली राज्य सेवा-E ९/७८ पृ. ४ परि. ७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
१ती १:४—पौलने तीमथ्यला वंशावळींकडे लक्ष न देण्याचा सल्ला का दिला? (इन्साइट-१ पृ. ९१४-९१५)
१ती १:१७—फक्त यहोवालाच “सर्वकाळाचा राजा” का म्हटलं जाऊ शकतं? (यहोवा के करीब अध्या. १ परि. १५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १ती २:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचं प्रेम अध्या. ४ परि. ६-७ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
वॉरविक इथल्या कामात सहभाग घेणारे तरुण यहोवाचा गौरव करतात: (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग OUR ACTIVITIES) आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
वॉरविक इथल्या बांधकामात तरुण बंधुभगिनींनी कशा प्रकारे मदत केली आणि यामुळे त्यांना कसा फायदा झाला?
यहोवाचा गौरव करण्यासाठी मंडळीतल्या तरुण बंधुभगिनींसमोर कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
“तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?”: (९ मि.) चर्चा. अनुभवी बांधवांचा आदर करा हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ परि. १९-२४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ८ आणि प्रार्थना