१-७ जुलै
कलस्सैकर १-४
गीत ३४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“जुनं व्यक्तिमत्त्व काढून नवीन परिधान करा”: (१० मि.)
[कलस्सैकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
कल ३:५-९—जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाका (टेहळणी बुरूज११ ३/१५ पृ. १० परि. १२-१३)
कल ३:१०-१४—“नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करा” (टेहळणी बुरूज१३ ९/१५ पृ. २१ परि. १८-१९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
कल १:१३, १४—‘त्याच्या प्रिय पुत्राचं राज्य’ काय आहे? (इन्साइट-२ पृ. १६९ परि. ३-५)
कल २:८—‘जगाच्या प्राथमिक गोष्टी’ काय आहेत? (टेहळणी बुरूज०८ ८/१५ पृ. २८ परि. ९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) कल १:१-२० (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. अचूक आणि पटण्यासारखं हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ७ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०४ ५/१ पृ. १९-२० परि. ३-७—विषय: काही बंधुभगिनी पौलसाठी “धीर देणारे साहाय्यक” कसे ठरले? (कल ४:११, तळटीप) (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
२०१८ सालचा शिक्षण समितीचा अहवाल: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग OUR ORGANIZATION) आणि पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा: प्रवास हा आपल्या संघटनेच्या कार्यहालचालींमधला महत्त्वाचा भाग आहे, असं का म्हणता येईल? जागतिक मुख्यालयाच्या प्रवास विभागाने कशा प्रकारे पैशांची बचत केली आहे? प्रवासात होणारा संघटनेचा खर्च कमी करण्यासाठी प्रचारक काय करू शकतात? २०१९ सालच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांसाठी जाणाऱ्या बंधुभगिनींना या विभागाकडून कशा प्रकारे मदत केली जात आहे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ परि. १-५; पृ. १४२ आणि १४४ वरील चौकटी
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४५ आणि प्रार्थना