जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जुलै २०१९
चर्चेसाठी नमुने
दुःखाचं मूळ कारण काय आहे आणि दुःखाला कसं काढून टाकलं जाईल याबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
जुनं व्यक्तिमत्त्व काढून नवीन परिधान करा
बाप्तिस्म्यानंतर, जुन्या व्यक्तिमत्त्वाला पुन्हा डोकावू द्यायचं नसेल आणि नवीन व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांची उन्नती करत राहा
आपल्यापैकी प्रत्येक जण इतरांना नक्कीच प्रोत्साहन देऊ शकतो. पण हे कसं करता येईल?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं
२ थेस्सलनीकाकर २ मध्ये सांगण्यात आलेल्या अनीतिमान मनुष्याचं रहस्य प्रकट करण्यात आलं आहे.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
चागंल्या कामासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करा
बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवांनी, मग त्यात अगदी तरुण बांधव असतील, तरी त्यांनी मंडळीच्या कामात पुढे येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण हे कसं करता येईल?
ख्रिस्ती जीवन
तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?
तुम्ही अलीकडेच एक वडील किंवा एक साहाय्यक सेवक म्हणून काम करत असाल तर तुम्ही अनुभवी बांधवांना कशा प्रकारे आदर दाखवू शकता आणि त्याच्याकडून शिकू शकता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
देवाची उपासना की धन-संपत्ती
धन-संपत्ती मिळवण्यापेक्षा देवाची उपासना करण्याचं ध्येय ठेवल्यामुळे आपण का आनंदी होऊ शकतो?
ख्रिस्ती जीवन
देवाची उपासना की शारीरिक प्रशिक्षण?
खेळाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगण्यासाठी कोणती बायबल तत्त्वं ख्रिश्चनांना मदत करू शकतात?