तुम्ही दिलेली वचनं पाळता का?
-
सिद्कीया राजाने कोणती शपथ मोडली?
शपथ मोडल्यावर सिद्कीयाला कोणते परिणाम भोगावे लागले?
-
मी कोणती वचनं दिली आहेत आणि कोणते करार केले आहेत?
दिलेली वचनं आणि केलेले करार मोडल्यामुळे मला कोणत्या परिणाांचा सामना करावा लागू शकतो?