१२-१८ ऑगस्ट
स्तोत्रं ७३-७४
गीत ३९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. देवाची उपासना न करणाऱ्या लोकांचा आपल्याला हेवा वाटला तर काय?
(१० मि.)
देवाची उपासना न करणाऱ्या लोकांचा आपल्याला हेवा वाटू शकतो (स्तो ७३:३-५; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१४)
एकटं-एकटं राहण्यापेक्षा आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची उपासना केली, तर देवाची सेवा न करणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला योग्य दृष्टिकोन ठेवता येईल (स्तो ७३:१७; नीत १८:१; टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१५-१६)
देवाची उपासना न करणारे “निसरड्या जमिनीवर” असतात. तर देवाची उपासना करणाऱ्यांवर ‘कृपा केली जाते’ (स्तो ७३:१८, १९, २४; टेहळणी बुरूज१४ ४/१५ ४ ¶५; टेहळणी बुरूज१३ २/१५ २५-२६ ¶३-५)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ७४:१३, १४—या वचनात “लिव्याथान” कशाला सूचित करतो? (इन्साइट-२ २४०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ७४:१-२३ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडेच सभेत शिकलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ओळखीच्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाविषयी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं ८९—विषय: सगळेच धर्म चांगले आहेत का? (शिकवणे अभ्यास १४)
गीत ७२
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १४ ¶१-६, पान ११२ वरची चौकट