व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नेहमी यहोवावर विसंबून राहा

नेहमी यहोवावर विसंबून राहा

आपल्या मदतीच्या याचना यहोवा ऐकतो (२शमु २२:७)

यहोवा कोणत्याही शत्रूपेक्षा जास्त शक्‍तिशाली आहे (२शमु २२:१४-१८; यहोवा के करीब अध्या. २ ¶११)

यहोवा एकनिष्ठ असल्यामुळे तो आपल्याला नेहमी मदत करतो (२शमु २२:२६; टेहळणी बुरूज१३ ६/१५ १७-१८ ¶४-५)

आपल्या समस्या काढून टाकण्याची ताकद यहोवाजवळ आहे. पण बहुतेक वेळा, तो आपल्याला त्यांचा सामना करायला मदत करतो. त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे, वचनाद्वारे आणि आपल्या भाऊबहिणींद्वारे तो असं करतो. (स्तो ५५:२२) देवाकडून मदत मिळण्यासाठी आपण काय करू शकतो?