चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: देवाचं नाव काय आहे?
वचन: निर्ग १५:३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: यहोवाला आपल्याशी मैत्री करण्याची इच्छा आहे हे आपल्याला कोणत्या गोष्टीवरून समजतं?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: यहोवाला आपल्याशी मैत्री करण्याची इच्छा आहे हे आपल्याला कोणत्या गोष्टीवरून समजतं?
वचन: याक ४:८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपल्याला देवाशी कशा प्रकारे मैत्री करता येईल?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: आपल्याला देवाशी कशा प्रकारे मैत्री करता येईल?
वचन: योह १७:३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपण देवाला पाहू शकत नाही तरी आपण त्याच्याशी एक जवळचं नातं कसं जोडू शकतो?