१६-२२ जानेवारी
यशया ३४-३७
गीत ३१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“हिज्कीयाला विश्वासाचं प्रतिफळ मिळालं”: (१० मि.)
यश. ३६:१, ४-१०, १५, १८-२०—अश्शूरींनी यहोवाची निंदा केली आणि त्याच्या लोकांना धमकावलं (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३८६-३८८ परि. ७-१४)
यश. ३७:१, २, १४-२०—हिज्कीयाने यहोवावर भरवसा ठेवला (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३८९-३९१ परि. १५-१७)
यश. ३७:३३-३८—यहोवाने त्याच्या लोकांचं संरक्षण केलं (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३९१-३९४ परि. १८-२२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ३५:८—“पवित्र मार्ग” कोणता होता आणि त्यावर चालण्यास कोण पात्र आहेत? (टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. २६ परि. ४; पृ. २७ परि. २)
यश. ३६:२, ३, २२—शेबनाने ताडन स्वीकारून एक चांगलं उदाहरण कसं मांडलं (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ८-९ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ३६:१–१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) मत्त. २४:३, ७, १४—सत्य शिकवा—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) २ तीम. ३:१-५—सत्य शिकवा—चर्चेच्या शेवटी JW.ORG संपर्क कार्ड द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. ३२ परि. ११-१२—विद्यार्थ्याला सभेसाठी आमंत्रित करा.
ख्रिस्ती जीवन
“हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे”: (१५ मि.) प्रशनं आणि उत्तरं. “हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे” या व्हिडिओचा भाग सुरुवातीला दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १३ परि. १३-२५ पृ. १३२ वरील उजळणी प्रशनं
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५४ आणि प्रार्थना