१९-२५ ऑगस्ट
इब्री लोकांना १-३
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“नीतिमत्त्व प्रिय माना आणि अनीतीचा द्वेष करा”: (१० मि.)
[इब्री लोकांना पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
इब्री १:८—येशू ‘नीतीच्या राजदंडाने’ राज्य करतो (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. ५ परि. ८)
इब्री १:९—येशूने नीतिमत्त्व प्रिय मानलं आणि अनीतीचा द्वेष केला (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. ४-५ परि. ७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
इब्री १:३—येशू आपल्या पित्याचे गुण आणि व्यक्तिमत्त्व नेहमी सारख्याच प्रमाणात प्रदर्शित करू शकला का? (इन्साइट-१ पृ. ११८५ परि. १)
इब्री १:१०-१२—पौलने स्तोत्र १०२:२५-२७ मधले शब्द येशूला का लागू केले? (इन्साइट-१ पृ. १०६३ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इब्री १:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ४)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि घरमालकाला मंडळीच्या सभेची आमंत्रण पत्रिका द्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल त्याला सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २० परि. १-७; पृ. १५६ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना