व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | दानीएल १०-१२

यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं

यहोवाने राजांचं भविष्य पाहिलं

११:२

पारसमधून चार राजे उठतील. चौथा राजा “सर्वांस ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.”

  1. थोर कोरेश

  2. कॅमबायसिस दुसरा

  3. दारयावेश पहिला

  4. झरक्सीस पहिला (हा अहश्वेरोश राजा असावा ज्याने एस्तेरसोबत लग्न केलं)

११:३

ग्रीसचा एक शक्तिशाली राजा उठेल आणि त्याचं साम्राज्य फार मोठं असेल.

  • थोर सिकंदर

११:४

ग्रीक साम्राज्य सिकंदरच्या चार सेनापतींमध्ये विभागलं जाईल.

  1. कॅसेंडर

  2. लेसीमाखस

  3. सेल्युकस पहिला

  4. टोलमी पहिला