व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर

योएल १-३

३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर
  • गीत ४७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड—हे कार्ड पहिल्या भेटीत देण्यात आलं होतं. पुनर्भेट घ्या आणि चर्चेच्या शेवटी jw.org वेबसाईटवरील एखादा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. १७ परि. ३-५

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • संकटांत असताना यहोवा आपल्याला धीर धरण्यासाठी मदत करतो: (९ मि.) यहोवा माझ्यासाठी एक बळकट दुर्ग आहे हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर श्रोत्यांना विचारा: हेन्शलच्या कुटुंबाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? आईवडिलांच्या विश्वासाचा आणि एकनिष्ठतेचा मुलांवर कसा परिणाम होऊ शकतो? बंधू हेन्शलप्रमाणे यहोवा तुम्हालाही धीर कसा देऊ शकतो?

  • यहोवाचे मित्र बना—यहोवाचं नाव: (६ मि.) यहोवाचे मित्र बनायहोवाचं नाव हा व्हिडिओ दाखवा मग काही लहान मुलांना स्टेजवर बोलवून त्यांना पुढील प्रश्न विचारा: यहोवाच्या नावाचा काय अर्थ होतो? यहोवाने काय-काय बनवलं? यहोवा तुझी मदत कशी करू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ७ परि. १-९ आणि पृ. ८८, ९० वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४ आणि प्रार्थना