व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | दानीएल ७-९

मसीहा प्रकट होईल अशी भविष्यवाणी दानीएलने केली

मसीहा प्रकट होईल अशी भविष्यवाणी दानीएलने केली

९:२४-२७

७० सप्तकं (४९० वर्षं)

  • ७ सप्तकं (४९ वर्षं)

    ४५५ इ.स.पू. यरुशलेमच्या पुनर्स्थापनेची आज्ञा

    ४०६ इ.स.पू. यरुशलेमची पुनर्स्थापना

  • ६२ सप्तकं (४३४ वर्षं)

  • १ सप्तक (७ वर्षं)

    २९ इ.स. मसीहा प्रकट होतो

    ३३ इ.स. मसीहाचा “वध”

    ३६ इ.स. ७० सप्तकांची समाप्ती