व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ करिंथकर १-३

यहोवा​—“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव”

यहोवा​—“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव”

१:३, ४

यहोवा ज्या मार्गांनी सांत्वन देतो, त्यांपैकी असणारा एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती मंडळी. मग आपण कोणत्या काही मार्गांनी शोक करणाऱ्‍यांना सांत्वन देऊ शकतो?

  • त्यांचं बोलणं न तोडता, ऐकत राहा

  • “रडणाऱ्‍यांसोबत रडा.”​—रोम १२:१५

  • त्यांना थोडं सांत्वन मिळेल असं एखादं कार्ड, ई-मेल किंवा मेसेज पाठवा.​—टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १५, चौकट

  • त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा