जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका एप्रिल २०१६
नमुना सादरीकरणं
T-37 पत्रिका आणि माहितीपत्रक सादर करण्याच्या पद्धती. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
प्रेमळ शब्दांनी इतरांना उत्तेजन द्या व त्यांचं धैर्य वाढवा
ईयोबाच्या तीन मित्रांनी त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर तर घातलीच नाही, उलट त्याच्यावर आरोप लावून त्याच्या मनावर झालेल्या जखमांवर मीठ चोळलं. (ईयोब १६-२०)
ख्रिस्ती जीवन
संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा
जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? दुःख कधी संपेल का? मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर आमच्या वेबसाईटला भेट द्या.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
ईयोबाने चुकीचा विचार करणं टाळलं
सैतानाचे खोटे विचार आणि यहोवाला आपल्याबद्दल असलेल्या खऱ्या भावना यांतला फरक पाहा. (ईयोब २१-२७)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत ईयोबाने उत्तम उदाहरण मांडलं
ईयोबाने यहोवाच्या नैतिक दर्जांचं पालन करण्याचा आणि त्याच्याप्रमाणे न्यायी असण्याचा ठाम निश्चय केला होता. (ईयोब २८-३२)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो
आपला मित्र ईयोब याच्याशी प्रेमानं बोलणाऱ्या अलीहूचं अनुकरण करा (ईयोब ३३-३७)
ख्रिस्ती जीवन
प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना
अधिवेशनात तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी इतरांबद्दल प्रेम दाखवू शकता त्यावर विचार करा.