गीत ६
सृष्टी करते यहोवाची स्तुती
१. गा-ते सृ-ष्टी, कर-ते स्तु-ती तु-झी ती.
दि-से प्रे-म तु-झे,
नि-र्मि-ती-तून दे-वा.
तु-झा या-हा अ-धि-कार स-र्वां-वर
चा-लून व-च-ना-वर तु-झ्या
मि-ळे शां-ती म-ना.
२. तु-झ्या आ-ज्ञा, दा-खव-ती दि-शा आ-म्हा.
हृ-द-यात आ-म-च्या,
ठे-वू सा-ठ-वून त्या.
ख-रा, न्या-यी, नी-ति-मान तू दे-वा
श-ब्द तु-झे म-धा-प-री
दे-ती ते गो-ड-वा
३. नि-यम तु-झे, शु-ध्द सो-न्या-सा-र-खे.
सा-व-र-ती आ-म्हा,
वा-च-व-ती जि-वा.
गौ-रव, सन्-मान कर-तो आ-म्ही तु-झा,
ना को-णी तु-झ्या-सा-र-खा!
देव आ-हेस तू म-हान!
(स्तो. १११:९; १४५:५; प्रकटी. ४:११ ही वचनंसुद्धा पाहा.)