गीत २७
देवाच्या मुलांचा वारसा
१. स्व-र्गा-त वा-र-सा मि-ळेल,
मु-लां-ना दे-वा-च्या.
श-क्ति-शा-ली हो-ती-ल ते,
मि-ळेल गौ-रव त्यां-ना.
(कोरस)
दे-वा-ची मु-लं ये-शू-च्या
रा-ज्यात प्र-कट हो-तील.
स-ह-रा-जे हो-ती-ल ते,
अ-मर जी-वन त्यां-चं.
२. क-र्णा शे-वट-चा ऐ-क-तील,
उर-ले-ले पृ-थ्वी-वर,
ते-व्हा रा-जा ये-शू क-रेल,
स-र्वां-ना ए-क-त्र.
(कोरस)
दे-वा-ची मु-लं ये-शू-च्या
रा-ज्यात प्र-कट हो-तील.
स-ह-रा-जे हो-ती-ल ते,
अ-मर जी-वन त्यां-चं.
(जोडणाऱ्या ओळी)
यु-द्ध लढ-तील ते शे-वट-चं,
अ-टळ त्यां-चा वि-जय.
को-क-ऱ्या-ची व-धू हो-तील,
का-यम-चं ना-तं हे!
(कोरस)
दे-वा-ची मु-लं ये-शू-च्या
रा-ज्यात प्र-कट हो-तील.
स-ह-रा-जे हो-ती-ल ते,
अ-मर जी-वन त्यां-चं.
(दानी. २:३४, ३५; १ करिंथ १५:५१, ५२; १ थेस्सलनी. ४:१५-१७ ही वचनंसुद्धा पाहा.)