व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४०

सर्वकाळाचं जीवन!

सर्वकाळाचं जीवन!

(योहान ३:१६)

  1. १. या-हा-ने के-ली कृ-पा,

    रा-ज्य आ-ले सु-खा-चे.

    दुः-खे सा-री ना-ही-शी,

    शां-ती म-ना-म-नात!

    (कोरस)

    पा-हू वि-श्‍वा-सा-ने,

    या-हा-चे जग न-वे.

    दि-ली त्या-ने भे-ट ही,

    जी-व-न का-यम-चे!

  2. २. वृ-द्ध ना कु-णी आ-ता,

    मि-त्र सा-रे या-हा-चे.

    अ-श्रू सा-रे आ-ट-ले,

    भी-ती ना आ-ठ-वे!

    (कोरस)

    पा-हू वि-श्‍वा-सा-ने,

    या-हा-चे जग न-वे.

    दि-ली त्या-ने भे-ट ही,

    जी-व-न का-यम-चे!

  3. ३. ऐ-क्या-ने, आ-नं-दा-ने,

    नां-द-ती प-हा सा-रे,

    गा-ती स्तु-ती सो-ब-ती,

    आ-भा-र या-हा-चे!

    (कोरस)

    पा-हू वि-श्‍वा-सा-ने,

    या-हा-चे जग न-वे.

    दि-ली त्या-ने भे-ट ही,

    जी-व-न का-यम-चे!

(ईयो. ३३:२५; स्तो. ७२:७; प्रकटी. २१:४ ही वचनंसुद्धा पाहा.)