व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १२८

अंतापर्यंत धीर धरू या

अंतापर्यंत धीर धरू या

(मत्तय २४:१३)

  1. १. श-ब्द य-हो-वा-चे ख-रे,

    धी-र दे-ती म-ना.

    शि-कवले त्या-ने प्रे-मा-ने,

    भ-रव-सा त्यां-वर आप-ला.

    दिन या-हा-चा ज-वळ आ-ला,

    रा-हू या दृढ वि-श्‍वा-सात.

    ए-क-नि-ष्ठ रा-हू स-दा,

    आ-ल्या ज-री प-री-क्षा.

  2. २. सुर-वा-ती-चं जे प्रेम ते,

    ना आ-टू त्या दे-ऊ.

    सं-क-टा-च्या वा-द-ळां-ना,

    ल-ढा धी-रा-ने दे-ऊ.

    आ-हे भ-रव-सा याह-व-री,

    सो-ड-वेल तो आ-म्हा-ला.

    ना भी-ती ना शं-का म-नी,

    तो सो-ब-ती आ-म-च्या.

  3. ३. धर-ती अं-ता-प-र्यंत जे धीर,

    हो-ईल त्यां-चं ता-रण.

    जी-व-ना-च्या पु-स्त-का-त,

    अस-ती-ल त्यां-ची ना-वं.

    म्ह-णून धी-रा-ने चा-लू या,

    शे-वट-च्या दिव-सां-त या.

    अ-सेल स-मा-धान जी-वनी,

    हो-ईल आ-नं-दी या-हा.