व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्याला शांतीच्या मार्गाने नेतो​—भाग १

यहोवा आपल्याला शांतीच्या मार्गाने नेतो​—भाग १

बायबलमधल्या जुन्या काळातल्या देवाच्या सेवकांच्या उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपला विश्‍वास मजबूत होतो. तसंच, आपल्याला या गोष्टीची खातरी मिळते की जे आज यहोवावर भरवसा ठेवतात त्यांचं तो संरक्षण करतो.