भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ करिंथकर यांना दुसरं पत्र अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१, २) सर्व संकटांत देवाकडून सांत्वन (३-११) पौलच्या प्रवासाच्या योजनेत फेरबदल (१२-२४) २ आनंद देण्याचा पौलचा विचार (१-४) एका पापी व्यक्तीला क्षमा करून मंडळीत परत स्वीकारलं जातं (५-११) पौल त्रोवसला आणि मासेदोनियाला जातो (१२, १३) सेवाकार्य, विजयोत्सवाच्या मिरवणुकीसारखं (१४-१७) देवाच्या वचनाचे विक्रेते नाही (१७) ३ शिफारसपत्रं (१-३) नव्या कराराचे सेवक (४-६) नव्या कराराचं तेज आणखी श्रेष्ठ (७-१८) ४ आनंदाच्या संदेशाचा प्रकाश (१-६) विश्वास न ठेवणाऱ्यांची मनं आंधळी (४) मातीच्या भांड्यांत संपत्ती (७-१८) ५ स्वर्गातलं निवासस्थान धारण करणं (१-१०) समेट घडवून आणण्याची सेवा (११-२१) एक नवीन निर्मिती (१७) ख्रिस्ताच्या वतीने राजदूत (२०) ६ देवाची कृपा व्यर्थ ठरू न देणं (१, २) पौलच्या सेवेचं वर्णन (३-१३) विश्वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका (१४-१८) ७ दूषित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करा (१) करिंथकरांमुळे पौलला आनंद (२-४) तीत चांगली बातमी घेऊन येतो (५-७) देवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं दुःख आणि पश्चात्ताप (८-१६) ८ यहूदीयातल्या बांधवांसाठी दान गोळा करणं (१-१५) तीतला करिंथमध्ये पाठवण्यात येतं (१६-२४) ९ दान देण्याचं प्रोत्साहन (१-१५) आनंदाने देणारा देवाला आवडतो (७) १० पौल आपल्या सेवेचं समर्थन करतो (१-१८) आपली शस्त्रं जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत (४, ५) ११ पौल आणि अतिश्रेष्ठ प्रेषित (१-१५) प्रेषित या नात्याने पौलने सोसलेली संकटं (१६-३३) १२ पौलने पाहिलेले दृष्टान्त (१-७क) पौलच्या “शरीरात एक काटा” (७ख-१०) अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही (११-१३) करिंथकरांबद्दल पौलची काळजी (१४-२१) १३ पत्राच्या शेवटी दिलेले इशारे आणि प्रोत्साहन (१-१४) “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा” (५) सुधारणा करत राहा; एकमताने विचार करत जा (११) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर २ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा मराठी २ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt २ करिंथकर पृ. २२८२-२२८३