शांतिप्रिय लोक
सकाळ
-
९:४० संगीत
-
९:५० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना
-
१०:०० शांतिप्रिय लोकांनो, तुमचं स्वागत!
-
१०:१५ शांतिप्रिय लोकांना शोधत राहा
-
१०:३० शांतीच्या राजकुमाराला तुम्हाला शांतिप्रिय लोकांना शोधायला मदत करू द्या
-
१०:५५ गीत क्र. ४२ आणि घोषणा
-
११:०५ शांतिप्रिय लोक युद्धात भाग घेत नाहीत
-
११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा
-
१२:०५ गीत क्र. ७
दुपार
-
१:२० संगीत
-
१:३० गीत क्र. १६
-
१:३५ अनुभव
-
१:४५ टेहळणी बुरूज सारांश
-
२:१५ परिचर्चा: शांतिप्रिय लोक एकमेकांना मदत करतात
-
• “तुमची मनं मोठी करा”
-
• तरुणांना त्यांच्या क्षमतांचा सर्वात चांगल्या प्रकारे वापर करायला मदत करा
-
• वयस्कर भाऊबहिणींचा आदर करा
-
-
३:०० गीत क्र. १८ आणि घोषणा
-
३:१० शांतिप्रिय लोक कशा प्रकारे बऱ्याने वाइटाला जिंकतात?
-
३:५५ गीत क्र. २२ आणि प्रार्थना