चौकट १०क
शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते
-
“खडखडण्याचा आवाज”
विल्यम टिंडेल आणि आणखी काही लोकांनी इंग्रजीत आणि इतर काही भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं
-
‘स्नायू आणि मांस’
चार्ल्स रस्सल आणि त्यांचे सोबती बायबलमधली सत्यं शोधू लागले
-
“ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले”
१९१९ मध्ये यहोवाचे लोक “जिवंत” झाले, त्यानंतर ते आवेशाने प्रचाराचं काम करू लागले
अध्याय १०, परिच्छेद ११-१४ वर परत जाण्यासाठी