चौकट ८ख
मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या
१. “ज्याला कायदेशीर हक्क आहे” (यहेज्केल २१:२५-२७)
विदेश्यांचे काळ (इ.स.पू. ६०७—इ.स. १९१४)
-
इ.स.पू. ६०७—सिद्कीयाचं राज्यपद काढून घेतलं जातं
-
इ.स. १९१४—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो
अध्याय ८, परिच्छेद १२-१५ वर परत जाण्यासाठी
यहेज्केल ३४:२२-२४)
२. ‘माझा सेवक त्यांना चारेल आणि त्यांचा मेंढपाळ होईल’ (शेवटचे दिवस (इ.स. १९१४—हर्मगिदोननंतर)
-
इ.स. १९१४—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो
-
इ.स. १९१९—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं
मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्वासू अभिषिक्त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं
-
हर्मगिदोननंतर—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील
अध्याय ८, परिच्छेद १८-२२ वर परत जाण्यासाठी
३. “त्या सगळ्यांवर एकच राजा” सर्वकाळासाठी राज्य करेल (यहेज्केल ३७:२२, २४-२८)
शेवटचे दिवस (इ.स. १९१४—हर्मगिदोननंतर)
-
इ.स. १९१४—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो
-
इ.स. १९१९—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं
मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्वासू अभिषिक्त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं
-
हर्मगिदोननंतर—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील
अध्याय ८, परिच्छेद २३-२६ वर परत जाण्यासाठी