मूर्तिपूजा
हेसुद्धा पाहा: अनु ४:२५, २६; यश ४२:८; १यो ५:२१
उपयोगी बायबल अहवाल:
यश ४४:९-२०—मूर्तिपूजा करणं किती मूर्खपणाचं आहे हे यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे सांगितलं
दान ३:१-३०—दानीएल संदेष्ट्याचे तीन इब्री मित्र धगधगत्या आगीच्या भट्टी मरायला तयार झाले, पण त्यांनी मूर्तिपूजा केली नाही