व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बुद्धी

बुद्धी

खरी बुद्धी मिळवायची असेल तर आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

आपल्याला खरी बुद्धी कुठे मिळू शकते?

बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करणं योग्य आहे का?

कल १:९; याक १:५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत १:८-१२—इस्राएली लोकांवर चांगल्या प्रकारे राज्य करता यावं म्हणून तरुण असलेल्या शलमोन राजाने बुद्धीसाठी प्रार्थना केली, आणि त्याची ही विनंती यहोवाने आनंदाने मान्य केली

    • नीत २:१-५—बुद्धी, समंजसपणा आणि समजशक्‍ती यांचं मोल कोणत्याही गुप्त खजिन्यापेक्षा जास्त आहे. आणि जे लोक या गोष्टींचा मनापासून शोध घेतात त्यांना त्या मिळवायला यहोवा मदत करतो

यहोवा आपल्याला कशाच्या मदतीने आणि कोणाद्वारे बुद्धी देतो?

यश ११:२; १कर १:२४, ३०; २:१३; इफि १:१७; कल २:२, ३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • नीत ८:१-३, २२-३१—देवाच्या बुद्धीला एका व्यक्‍तीची उपमा दिली आहे आणि या वर्णनामुळे आपल्याला येशूची आठवण होते, ज्याला यहोवाने सर्वात आधी उत्पन्‍न केलं होतं

    • मत्त १३:५१-५४—येशूला बरेच जण लहानपणापासून ओळखायचे; त्यांना प्रश्‍न पडला, की त्याच्याकडे इतकी बुद्धी कुठून आली

आपल्याकडे देवाकडून मिळणारी बुद्धी आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

बुद्धीमुळे आपल्याला मार्गदर्शन कसं मिळतं आणि आपलं संरक्षण कसं होतं?

देवाकडून मिळणारी बुद्धी किती मौल्यवान आहे?

नीत ३:१३, १४; ८:११

हेसुद्धा पाहा: ईयो २८:१८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो २८:१२, १५-१९—ईयोबवर भयंकर संकटं आली, पण त्या परिस्थितीतही त्याने देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीसाठी आभार मानले

    • स्तो १९:७-९—दावीद राजाने म्हटलं, की देवाचे नियम आणि स्मरण-सूचना अनुभव नसलेल्यांनाही बुद्धिमान बनवू शकतात

देवाचा विचार न करणाऱ्‍या जगातल्या लोकांच्या बुद्धीप्रमाणे चालल्यामुळे आपलं कसं नुकसान होऊ शकतं?