दानधर्म
यहोवा खूप उदार आहे हे कशावरून दिसतं?
योह ३:१६; प्रेका १७:२५; रोम ६:२३; याक १:१७
हेसुद्धा पाहा: स्तो १४५:१५, १६; २कर ९:१५
कुठल्या मनोवृत्तीने केलेला दानधर्म देवाला आवडत नाही?
मत्त ६:१, २; २कर ९:७; १पेत्र ४:९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ४:३-७; १यो ३:११, १२—काइनने दिलेलं बलिदान देवाने का स्वीकारलं नाही?
-
प्रेका ५:१-११—हनन्या आणि सप्पीरा यांनी खोटं बोलल्यामुळे आणि चुकीच्या हेतूने दान दिल्यामुळे त्यांना शिक्षा झाली
-
कुठल्या मनोवृत्तीने केलेला दानधर्म देवाला आवडतो?
मत्त ६:३, ४; रोम १२:८; २कर ९:७; इब्री १३:१६
हेसुद्धा पाहा: प्रेका २०:३५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक २१:१-४—गरीब विधवेने दिलेलं दान खूप कमी होतं. पण तिने उदारपणे दिलेल्या दानाची येशूने प्रशंसा केली
-
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी दान देण्याची कोणती व्यवस्था केली होती?
प्रेका ११:२९, ३०; रोम १५:२५-२७; १कर १६:१-३; २कर ९:५, ७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका ४:३४, ३५—ख्रिस्ती मंडळीने उदारपणे दान दिलं आणि प्रेषितांनी त्यातून गरजू लोकांना मदत केली
-
२कर ८:१, ४, ६, १४—गरजू ख्रिश्चनांची मदत करण्यासाठी मंडळीने व्यवस्था केली
-
ख्रिश्चनांची आपल्या कुटुंबाप्रती आणि इतर भाऊबहिणींप्रती कोणती महत्त्वाची जबाबदारी आहे?
रोम १२:१३; १ती ५:४, ८; याक २:१५, १६; १यो ३:१७, १८
हेसुद्धा पाहा: मत्त २५:३४-३६, ४०; ३यो ५-८
गरिबांसाठी आपण काय करावं असं बायबल सांगतं?
अनु १५:७, ८; स्तो ४१:१; नीत १९:१७; याक १:२७
हेसुद्धा पाहा: नीत २८:२७; लूक १४:१२-१४; याक २:१-४
लोकांना देवाबद्दल जाणून घ्यायला मदत करणं ही सगळ्यात चांगली मदत आहे असं का म्हणता येईल?
मत्त ५:३, ६; योह ६:२६, २७; १कर ९:२३
हेसुद्धा पाहा: नीत २:१-५; ३:१३; उप ७:१२; मत्त ११:४, ५; २४:१४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक १०:३९-४२—येशूने मार्थाला हे समजायला मदत केली, की आध्यात्मिक गोष्टींना आपण सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे
-