ख्रिश्चनांचं वागणं-बोलणं
ख्रिश्चनांनी बायबलच्या शिकवणींप्रमाणे का वागलं पाहिजे?
वागण्या-बोलण्याच्या बाबतीत आपण कोणाचं अनुकरण केलं पाहिजे?
देवाच्या स्तरांप्रमाणे चालल्यामुळे कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?
हेसुद्धा पाहा: १ती ४:१२; तीत २:४-८; १पेत्र ३:१, २; २पेत्र २:२
पुढे दिलेली वचनं चुकीचं वागणं टाळायला आपल्याला कशी मदत करू शकतात?
हेसुद्धा पाहा: मत्त ५:२८; १५:१९; रोम १:२६, २७; इफि २:२, ३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३:१-६—मोहाचा विरोध करण्याऐवजी हव्वा त्याला बळी पडली
-
यहो ७:१, ४, ५, २०-२५—आखानने यहोवाची आज्ञा मोडली आणि त्याच्या पापाचे परिणाम अनेकांना भोगावे लागले
-
पुढे दिलेली वचनं आपल्याला योग्यपणे वागायला कशी मदत करू शकतात?
रोम १२:२; इफि ४:२२-२४; फिलि ४:८; कल ३:९, १०
हेसुद्धा पाहा: नीत १:१०-१९; २:१०-१५; १पेत्र १:१४-१६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३९:७-१२—पोटीफरच्या बायकोने योसेफला मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याचा प्रतिकार केला
-
ईयो ३१:१, ९-११—ईयोबने परक्या स्त्रीकडे चुकीच्या नजरेने न पाहायचा ठाम निश्चय केला होता
-
मत्त ४:१-११—सैतानाने येशूला मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हा येशूने त्याचा प्रतिकार केला
-
ख्रिश्चनांनी कोणत्या चुकीच्या मनोवृत्ती टाळल्या पाहिजेत?
पाहा: “चुकीच्या मनोवृत्ती”
ख्रिश्चनांनी कोणती चुकीची कामं टाळली पाहिजेत?
पाहा: “चुकीची कामं”
ख्रिश्चनांनी कोणते चांगले गुण विकसित केले पाहिजेत?
शुद्ध आचरण
२कर ११:३; १ती ४:१२; ५:१, २, २२; १पेत्र ३:१, २
हेसुद्धा पाहा: फिलि ४:८; तीत २:३-५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३९:४-१२—पोटीफरच्या बायकोने योसेफला मोहात पाडायचा वारंवार प्रयत्न केला, पण योसेफने आपलं वागणं शुद्ध ठेवलं
-
गीत ४:१२; ८:६—शुलेमची मुलगी आपल्या प्रियकराला विश्वासू राहिली; तिने अनैतिक लैंगिक काम केलं नाही; ती शुद्ध राहिली
-
यहोवावर भरवसा
पाहा: “यहोवावर भरवसा”
इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजणं
पाहा: “नम्रता”
समाधान
पाहा: “समाधान”
सहकार्य करणं
उप ४:९, १०; १कर १६:१६; इफि ४:१५, १६
हेसुद्धा पाहा: स्तो ११०:३; फिलि १:२७, २८; इब्री १३:१७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१इत २५:१-८—गायकांनी आणि संगीतकारांनी एकत्र मिळून काम करावं म्हणून दावीद राजाने व्यवस्था केली; यामुळे ते आपली नेमणूक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकले
-
नहे ३:१, २, ८, ९, १२; ४:६-८, १४-१८, २२, २३; ५:१६; ६:१५—लोकांनी एकत्र मिळून काम करायची तयारी दाखवल्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला; त्यामुळे त्यांनी फक्त ५२ दिवसांत यरुशलेमची भिंत बांधून पूर्ण केली
-
हिंमत; धैर्य
पाहा: “हिंमत; धैर्य”
इतरांना प्रोत्साहन देणं; धीर देणं
यश ३५:३, ४; रोम १:११, १२; इब्री १०:२४, २५
हेसुद्धा पाहा: रोम १५:२; १थेस ५:११
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु २३:१५-१८—शौल राजा दावीदच्या जिवावर उठला होता, तेव्हा योनाथानने दावीदला धीर दिला
-
प्रेका १५:२२-३१—पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाने निवडलेल्या माणसांद्वारे मंडळ्यांना पत्र पाठवलं, तेव्हा मंडळ्यांना खूप प्रोत्साहन मिळालं
-
धीर धरणं; प्रयत्न करत राहणं, खंबीर राहणं
मत्त २४:१३; लूक २१:१९; १कर १५:५८; गल ६:९; इब्री १०:३६
हेसुद्धा पाहा: रोम १२:१२; १ती ४:१६; प्रक २:२, ३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
इब्री १२:१-३—प्रेषित पौलने येशूचं उदाहरण देऊन ख्रिश्चनांना धीर धरायचं प्रोत्साहन दिलं
-
याक ५:१०, ११—धीर धरण्याच्या बाबतीत ईयोबने कसं चांगलं उदाहरण मांडलं आणि यहोवाने त्याला कसा आशीर्वाद दिला याबद्दल याकोबने सांगितलं
-
सगळ्या गोष्टींत विश्वासू राहणं
हेसुद्धा पाहा: उत्प ६:२२; निर्ग ४०:१६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान १:३-५, ८-२०—दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांनी मोशेच्या नियमशास्त्रात जे अन्न खायची मनाई केली होती, ते न खाण्याचा पक्का निश्चय केला
-
लूक २१:१-४—गरीब विधवेने खूप कमी दान दिलं असलं, तरी तिने दाखवलेल्या मोठ्या विश्वासाची येशूने प्रशंसा केली
-
यहोवाची भीती बाळगणं
हेसुद्धा पाहा: स्तो १११:१०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नहे ५:१४-१९—राज्यपाल नहेम्याला यहोवाबद्दल योग्य भीती असल्यामुळे त्याने इतर राज्यपालांप्रमाणे देवाच्या लोकांचा गैरफायदा घेतला नाही
-
इब्री ५:७, ८—देवाबद्दल योग्य भीती बाळगण्याच्या बाबतीत येशूने चांगलं उदाहरण मांडलं
-
पवित्र शक्तीचं फळ
पाहा: “देवाच्या पवित्र शक्तीचं फळ”
उदारता
पाहा: “उदारता”
देवाची उपासना
हेसुद्धा पाहा: १ती ५:४; २ती ३:१२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १०:१-७—कर्नेल्य विदेशी असला, तरी तो नेहमी प्रार्थना करणारा एक नीतिमान माणूस होता; तसंच तो खूप उदार होता आणि तो आपल्याला भिऊन वागतो हे यहोवाने पाहिलं
-
१ती ३:१६—देवाची भक्ती करण्याच्या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं
-
प्रेमळ, प्रोत्साहन देणारं बोलणं
नीत १२:१८; १६:२४; कल ४:६; तीत २:६-८
हेसुद्धा पाहा: नीत १०:११; २५:११; कल ३:८
प्रामाणिकपणा
पाहा: “प्रामाणिकपणा”
पाहुणचार
पाहा: “पाहुणचार”
नम्रता; आपल्या मर्यादा ओळखणं
पाहा: “नम्रता”
भेदभाव न करणं
पाहा: “भेदभाव न करणं”
मेहनती; मनापासून
पाहा: “काम”
खरेपणा
पाहा: “खरेपणा”
इतरांच्या भल्याचा मनापासून विचार करणं
एकनिष्ठा
पाहा: “एकनिष्ठा”
दया
पाहा: “दया”
मर्यादेने वागणं
हेसुद्धा पाहा: नीत २३:१-३; २५:१६
आज्ञा पाळणं
पाहा: “आज्ञा पाळणं”
सुव्यवस्थितपणा
प्रार्थना करत राहणं
स्तो १४१:१, २; रोम १२:१२; कल ४:२; १थेस ५:१७; १पेत्र ४:७
हेसुद्धा पाहा: “प्रार्थना”
माफ करायला तयार असणं
पाहा: “क्षमा”
आदर दाखवणं
हेसुद्धा पाहा: इफि ५:३३; १पेत्र ३:१, २, ७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
गण १४:१-४, ११—इस्राएली लोकांनी मोशे संदेष्ट्याचा आणि महायाजक अहरोनचा अनादर केला, तेव्हा यहोवाच्या नजरेत ते त्याचाच अनादर केल्यासारखं होतं
-
मत्त २१:३३-४१—यहोवाच्या संदेष्ट्यांचा आणि त्याच्या मुलाचा अनादर करणाऱ्यांचं शेवटी काय होईल हे येशूने उदाहरण देऊन सांगितलं
-
आध्यात्मिकता; यहोवाच्या इच्छेला पहिल्या जागी ठेवणं
मत्त ६:३३; रोम ८:५; १कर २:१४-१६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
इब्री ११:८-१०—अब्राहामसाठी देवाचं राज्य इतकं खरं होतं, की तो एका परक्या देशात तंबूमध्ये राहायलाही तयार झाला
-
इब्री ११:२४-२७—मोशेने आपल्या जीवनात जे निर्णय घेतले त्यांवरून दिसून आलं, की त्याच्यासाठी यहोवा एक खरीखुरी व्यक्ती आहे
-
अधीनता
हेसुद्धा पाहा: योह ६:३८; इफि ५:२२-२४; कल ३:१८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लूक २२:४०-४३—यहोवाच्या इच्छेप्रमाणे काम करणं खूप कठीण असलं, तरी अधीनता दाखवायच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण मांडलं
-
१पेत्र ३:१-६—ख्रिस्ती पत्नींनी अधीनता कशी दाखवावी हे सांगण्यासाठी प्रेषित पेत्रने साराचं उदाहरण वापरलं
-
कोमल दया
पाहा: “दया”
खरेपणाने वागणं
पाहा: “प्रामाणिकपणा”