टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१४ | चांगल्या लोकांसोबत वाईट का होते?
त्यासाठी देव जबाबदार आहे का? की कर्माचे भोग? दुःखापासून व वाईट गोष्टींपासून सुटण्याचा काही मार्ग आहे का?
मुख्य विषय
वाईट गोष्टींचा सुळसुळाट!
जगात एक शक्तिशाली परमेश्वर आहे तर मग तो चांगल्या लोकांचे वाईटापासून रक्षण का करत नाही?
मुख्य विषय
चांगल्या लोकांसोबत वाईट होते—असे का?
मानवी दुःखाची तीन मूळ कारणे बायबलमध्ये सांगितली आहेत.
मुख्य विषय
देव दुष्टाईचे काय करेल?
चांगल्या लोकांसोबत कधीच वाईट होणार नाही अशा जगात राहण्याची कल्पना तुम्हाला आकर्षक वाटते का?
बायबलने बदललं जीवन!
बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही!
ऑननसिऑटो लूगारा एका हिंसक टोळीचा सदस्य होता, पण राज्य सभागृहाला दिलेल्या केवळ एका भेटीमुळं त्याचं आयुष्य बदलून गेलं.
मुलांना शिस्त कशी लावावी?
बायबलमध्ये परिणामकारक शिस्तीचे तीन पैलू सांगितले आहेत.
तुम्ही अदृश्य देवाला पाहू शकता का?
‘अंतःकरणाच्या डोळ्यांनी’ देवाला कसे पाहावे ते शिकून घ्या.
बायबल प्रश्नांची उत्तरे
प्रार्थना फक्त देवाकडे मदत मागण्याचा मार्ग आहे का?