टेहळणी बुरूज जुलै २०१३
मुख्य विषय
देव निर्दयी आहे असे लोक का बोलतात?
मुख्य विषय
देवाचे न्यायदंड—ते क्रूर होते का?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी देवाने दिलेल्या न्यायदंडाची दोन उदाहरणे आपण बायबलमधून पाहू या. पहिले, नोहाच्या काळातील जलप्रलय आणि दुसरे, कनानी लोकांचे समूळ उच्चाटन.
मुख्य विषय
तुम्ही देवावर विश्वास ठेवणार का?
बायबलने बदललं जीवन!
“माझं वागणं निर्दयी होतं”
इसाने संगीत क्षेत्रात उत्तम नाव कमवलं होतं पण आपल्या जीवनाला दिशा नाही, हे त्याला जाणवत होतं. या हेवी मेटल संगीतकाराला खरा आनंद कसा गवसला ते वाचा.
DRAW CLOSE TO GOD
“मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल”
देव तुमच्या प्रार्थना नक्की ऐकतो ही खातरी तुम्ही कशी बाळगू शकता ते समजावून सांगण्याकरता येशूने लूक पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात दिलेल्या दोन दृष्टान्तांचे परीक्षण करून बघा.
DRAW CLOSE TO GOD
यहोवा खरोखरच तुमची काळजी करतो का?
यहोवा तुम्हाला एक व्यक्ती म्हणून मौल्यवान समजतो, यावर तुमचा विश्वास बसत नाही का? योहान ६:४४ मधील येशूचे शब्द, देव तुमची वैयक्तिकरीत्या काळजी घेतो याचा पुरावा देतात.
TEACH YOUR CHILDREN
एका अपराध्याकडून आपण काय शिकू शकतो?
येशूचा जीव जात असताना त्याने त्याच्या शेजारील खांबावर लटकत असलेल्या एका अपराध्याला, नंदनवनात जीवन मिळण्याचे वचन दिले. येशूच्या बोलण्याचा काय अर्थ होता? आणि हे नंदनवन कसे असेल?
DRAW CLOSE TO GOD
यहोवा “पक्षपाती नाही”
यहोवा आपल्या उपासकांची प्रार्थना ऐकतो; ते कोणत्याही जातीचे, राष्ट्राचे किंवा समाजात त्यांचे कोणतेही स्थान असले तरी त्याला काही फरक पडत नाही. हे आपण सांगू शकतो?
बायबल प्रश्नांची उत्तरे
बऱ्याच लोकांनी जगात शांती आणण्याचे अनेक प्रामाणिक प्रयत्न केले तरीपण त्यांना यश आले नाही. का आले नाही ते जाणून घ्या.
सत्य
तुम्हाला ते कोठे मिळू शकते? त्याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो? आमच्या तीन दिवसीय अधिवेशनात या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो!
इतर ऑनलाईन फीचर्स
तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार का करता?
कोणती गोष्ट आम्हाला दुसऱ्या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार करण्याची प्रेरणा देते?