टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१५
या अंकातील अभ्यास लेखांवर २८ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०१५ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.
यहोवाचं असीम प्रेम विसरू नका
कठीण परिस्थितीतही यहोवा आपल्यासोबत आहे अशी खात्री तुम्ही कशामुळे बाळगू शकता?
वाट पाहण्याचं थांबवू नका!
सतर्क राहून या युगाच्या समाप्तीची वाट पाहत राहण्याची दोन सबळ कारणं आपल्याकडे आहेत.
नवीन जगातील जीवनाची आत्ताच तयारी करा
देवाचे लोक एका अर्थी दुसऱ्या देशात जाऊन राहण्याच्या विचारात असलेल्या लोकांप्रमाणेच आहेत.
या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?
तुमच्या सोबत्यांमध्ये तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता ते लोकच नाही, तर इतर गोष्टीही येतात.
योहान्नाकडून आपण काय शिकतो?
येशूसोबत सेवाकार्य करण्यासाठी तिला दररोजच्या जीवनात कोणकोणते बदल करावे लागले?
आपल्या संग्रहातून
“सत्य शिकण्यासाठीच यहोवानं तुम्हाला फ्रान्समध्ये आणलं आहे”
१९१९ साली फ्रान्स आणि पोलंडमध्ये जो इमिग्रेशन करार करण्यात आला त्यामुळे चांगले परिणाम घडून आले.