टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१३
देवाचे कार्य शुद्ध आणि स्वीकार्य पद्धतीने कसे करावे, आपल्या समस्यांसाठी देवाला दोष का देऊ नये आणि निरुत्साहीपणाच्या भावनांवर मात कशी करावी हे या अंकात सांगण्यात आले आहे.
तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे
आपल्याला पवित्र राहण्यास आणि देवाची सेवा करत राहण्यास मदत करतील अशा चार गोष्टींचे परीक्षण करा.
वाचकांचे प्रश्न
ख्रिस्ती पालकांनी मंडळीच्या सभांमध्ये आपल्या बहिष्कृत मुलासोबत बसणे योग्य ठरेल का?
जीवन कथा
यहोवा “प्रतिदिनी” माझा भार वाहतो
नामिबियातील मरीथा दू रानला बऱ्याच गंभीर शारीरिक व्याधी असूनही तिला वीस वर्षांपेक्षा जास्त काळ आनंदाने एक पायनियर या नात्याने सेवा करण्यास कोणत्या गोष्टीने मदत केली आहे?
यहोवावर कधीच नाराज होऊ नका
काही जण आपल्या मनात देवाबद्दल राग बाळगतात. आपल्या समस्यांसाठी ते त्याला जबाबदार धरतात. आपण हा पाश कसा टाळू शकतो?
पालकांनो—आपल्या मुलांना बालपणापासूनच देवाविषयी शिकवा
पालकांनी कधीपासून आपल्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे, आणि यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
एकमेकांकडे लक्ष द्या व एकमेकांना उत्तेजन द्या
जीवनात समस्या असूनही, विश्वासूपणे देवाची सेवा करत राहण्यासाठी आपण एकमेकांना कशी मदत करू शकतो?
तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती बनू इच्छिता?
आपण देवाला आनंदित करण्याचा प्रयत्न करावा असे सैतानाला मुळीच वाटत नाही. यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
अलीशाने अग्निमय रथ पाहिले—तुम्हीही पाहू शकता का?
अलीशाने यहोवावर पूर्ण भरवसा आणि विश्वास दाखवला. त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
आपल्या संग्रहातून
राजा खूश झाला!
स्वाझीलँडच्या एका राजाने कशा प्रकारे बायबलच्या सत्यांप्रती कदर व्यक्त केली त्याबद्दल जाणून घ्या.