टेहळणी बुरूज क्र. २ २०१६ | येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?
सुमारे २,००० वर्षांपूर्वी एका मनुष्याला दिलेल्या मृत्यूदंडाशी आपला काय संबंध आहे?
मुख्य विषय
असं खरोखरच घडलं होतं का?
येशूबद्दलची शुभवर्तमान अहवालातील माहिती खरी किंवा वास्तविक का आहे?
असुरक्षिततेच्या भावनांवर कशी मात कराल?
तीन मार्गांमुळे तुमच्या मनात सुरक्षिततेची भावना वाढू शकेल.
आधुनिक जीवनासाठी प्राचीन सल्ला
चिंता करत बसू नका
येशूने चिंता करत बसू नका फक्त एवढेच सांगितलं नाही, तर हेदेखील समजावलं की ते टाळणं कसं शक्य आहे.
धोक्याच्या पूर्व इशाऱ्याकडे लक्ष दिल्यानं तुमचा जीव वाचू शकतो!
बायबलमधील भविष्यवाण्यांमध्ये, पुढे येणाऱ्या विनाशाबाबत काही स्पष्ट चिन्हं दिली आहेत. तुम्ही त्याकडे लक्ष देणार का?
बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?