टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०२४

या अंकात ६ मे–९ जून, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ९

तुम्ही यहोवाला समर्पण करायला तयार आहात का?

६-१२ मे, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख १०

बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’

१३-१९ मे, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ११

आपण कितीही निराश झालो तरी टिकून राहू शकतो

२०-२६ मे, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख १२

अंधारापासून दूर राहून प्रकाशात चालत राहा

२७ मे–२ जून, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख १३

यहोवा आपल्यावर खूश आहे, हे माहीत असल्यामुळे आनंदी राहा!

३-९ जून, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

खंडणीच्या आधी पापांची क्षमा

खंडणी देण्याआधी यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो आणि तरी तो न्यायी देव आहे असं आपण का म्हणू शकतो?